Man Ki Baat : 'स्क्रिन टाइम' जास्तच वाढतोय, पुस्तक वाचन वाढवा ,पंतप्रधानांचा सल्ला

सध्याच्या काळामध्ये आपला ‘स्क्रिन टाइम’ थोडा जास्तच वाढतोय, त्यामुळे पुस्तक वाचन जास्तीत जास्त लोकप्रिय बनलं  पाहिजे, यासाठीही आपण सर्वांनी मिळून, एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात दिलाय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola