Prakash Ambedkar meet Sharad Pawar : वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पवार- आंबेडकर यांच्यात चर्चा?
Continues below advertisement
महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री होणार का, अशी शक्यता निर्माण झाली आहे.. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे मंगळवारी १८ तारखेला भेट झाली, अशी माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझाला दिली.
Continues below advertisement
Tags :
Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi President Sharad Pawar Chances YB Chavan Center Entry MahaVikas Aghadi