Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी संकेत भोसलेच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट
Continues below advertisement
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी संकेत भोसलेच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी भिवंडीत मध्यरात्री संकेत भोसलेच्या कुटुंबीयांची घेतली भेट, १४ फेब्रुवारीला झालेल्या मारहाणीत संकेत भोसले याचा मृत्यू, संकेत भोसलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकाश आंबेडकरांकडून सांत्वन.
Continues below advertisement