Prakash Ambedkar On Chhagan Bhujbal:छगन भुजबळ माझ्यामुळे जेलबाहेर, प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांना टोला
Continues below advertisement
Prakash Ambedkar On Chhagan Bhujbal : भुजबळांनी कधीही माझे आभार मानले नाहीत, ओबीसी लढ्याचे जनक 'प्रकाश आंबेडकर'च प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांना टोला
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर भाष्य केलं.. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मानले नाहीत. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसींच्या लढ्याचा जनक मी आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
Continues below advertisement