Prakash Ambedkar : 27 मार्चला प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करणार
Prakash Ambedkar : 27 मार्चला प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करणार २७ मार्चला अकोल्यामधून उमेदवारी अर्ज भरणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा, ऑफर केलेल्या ४ जागाही तुम्हीच घ्या, प्रकाश आंबेडकरांचा राऊतांना उपरोधिक टोला