Prajakta Mali Nagpur : मतदान करा,प्राजक्ता माळीचं गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतून आवाहन : ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Apr 2024 12:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुढीपाडव्यानिमित्त नागपुरात काढलेल्या शोभायात्रेत अभिनेत्री प्राजक्त माळी सहभागी झाली होती. यावेळी प्राजक्ताने मतदान करण्याचं आवाहन केलं. तिच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी