Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Continues below advertisement
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
मी आज प्रवेश करतोय मामा जयंत पाटील यांना भेटायची हिंमत नाही. त्यांना सांगितलं देखील नाही. शरद पवार यांना देखील भेटायची हिमंत नाही
मी मतदार संघातील अडचणी लक्षात घेऊन निर्णय घेतोय मला माझ्या कार्यकर्त्यांच देखील राजकारण बघायच आहे.
सेक्युलर मतांशी प्रतारणा करताय ज्यांनी तुम्हाला मंत्री केल
मला आता शब्द नाहीत त्यामुळे बोलण अवघड झालं आहे
तुम्ही सांगताय ते खरे आहे मी पहिला आमदार होतो अजित पवार भाजप मधे जातायत लक्षात आल्यावर सगळ्या आमदारानी पत्रावर सही करून देखील मी सही न करता बैठकीतून बाहेर पडलो होतो यावर आता जास्त बोलता येणार नाही
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement