Praful Patel vs Nana Patole : प्रफुल्ल पटेलांंचा दावा ; नाना पटोलेंचं उत्तर
Continues below advertisement
Praful Patel vs Nana Patole : प्रफुल्ल पटेलांंचा दावा ; नाना पटोलेंचं उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांच्यावर जोरदार टीका आहे. पटेल यांनी आमच्या कुंडल्या बाहेर काढाव्यात, मग त्यांच्या चांगल्या आणि वाईट कुंडल्या आम्ही बाहेर काढू, असं नाना पटोले म्हणाले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, असा दावा प्रफुल पटेल यांनी गोंदियातील सभेत केला होता.
Continues below advertisement