Praful Patel Vs Chhagan Bhujbal : भुजबळांच्या अध्यादेशाच्या आक्षेपावर पटेलांनी हात झटकले
Continues below advertisement
Praful Patel Vs Chhagan Bhujbal : भुजबळांच्या अध्यादेशाच्या आक्षेपावर पटेलांनी हात झटकले
सरकारने नव्या अध्यादेशात सगेसोयरेंबाबतची मनोज जरांगेंची मागणी मान्य केलीये.. मात्र यावर मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतलाय...दरम्यान यासंदर्भात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या आक्षेपावर हात झटकले..दरम्यान यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
Continues below advertisement