ABP News

Praful Patel Special Report : टर्म संपलेली नसतानाही प्रफुल्ल पटेल यांनी भरला अर्ज, कारण काय?

Continues below advertisement

Praful Patel Special Report : टर्म संपलेली नसतानाही प्रफुल्ल पटेल यांनी भरला अर्ज, कारण काय?

राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. भाजपकडून मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि अशोक चव्हाणांनी अर्ज भरला. तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांनी अर्ज भरला. प्रफुल पटेलांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा खासदारकीसाठीच अर्ज भरल्याने चर्चांना उधाण आलंय.. पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram