Praful Patel : मलिकांशी राजकीय चर्चा नाही, मलिकांबाबत अजित पवार गटाची सावध भूमिका ABP Majha
Continues below advertisement
Praful Patel : मलिकांशी राजकीय चर्चा नाही, मलिकांबाबत अजित पवार गटाची सावध भूमिका ABP Majha .. मलिकांशी आमची राजकीय चर्चा झालेली नाही, फडणवीसांच्या पत्राचा वेगळा अर्थ काढू नये असं उत्तर प्रफुल पटेलांनी दिलंय. तर मलिकांबाबत अजित पवार गटाने कोणतंही प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही असं पटेल यांनी स्पष्ट केलं.
Continues below advertisement