
Praful Patel on Narendra Modi : महाराष्ट्रातून नरेंद्र मोदींनाच स्पष्ट बहुमत मिळणार - प्रफुल्ल पटेल
Continues below advertisement
Praful Patel on Narendra Modi : महाराष्ट्रातून नरेंद्र मोदींनाच स्पष्ट बहुमत मिळणार - प्रफुल्ल पटेल महाराष्ट्रातून आणि देशातून नरेंद्र मोदींनाच स्पष्ट बहुमत मिळणार- प्रफुल पटेल निवडणुकीत महाराष्ट्राला ४१ हून अधिक जागा मिळण्याची शक्यता विरोधी पक्षाकडे नरेंद्र मोदींविरोेधात चेहरा नाही- प्रफुल पटेल
Continues below advertisement