Praful Patel on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा मराठा आरक्षणावर आक्षेप; प्रफुल्ल पटेलांनी हात झटकले
Continues below advertisement
Praful Patel on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा मराठा आरक्षणावर आक्षेप; प्रफुल्ल पटेलांनी हात झटकले . छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही, प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेवर हात झटकले
Continues below advertisement