Praful Patel on Politics | आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार
Continues below advertisement
Praful Patel on Politics | आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार
शिखर घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवर 50 याचीका दाखल करण्यात आलेले आहेत. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांना विचारले असता त्यांनी हा प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याच्यावर मला फार काही बोलायचं नाही असं म्हणत अधिक बोलणे टाळले .. तर घोटाळा शब्द वापरणे योग्य नाही जोपर्यंत कोणी दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत घोटाळा शब्द वापरू नये असेही प्रफुल पटेल म्हणाले ...
Continues below advertisement