Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट

Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
सीबीआयकडून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल  पटेल यांना मोठा दिलासा.

सीबीआयने २०१७ च्या भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

सीबीआयकडून प्रफुल पटेल यांना क्लिनचिट.

२०१७ साली सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

प्रफुल्ल  पटेल नागरी विमान वाहतुक मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा होता आरोप.

दिल्लीच्या राऊस आवेन्यू कोर्टात सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola