Praful Patel & Devendra Fadnavis:मलिकांवरून पटेल-फडणवीस चर्चा,मलिकांनी भूमिका जाहीर केली नाही- पटेल
abp majha web team
Updated at:
08 Dec 2023 04:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPraful Patel & Devendra Fadnavis:मलिकांवरून पटेल-फडणवीस चर्चा,मलिकांनी भूमिका जाहीर केली नाही- पटेल
अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नवाब मलिक यांच्या विषयावरून चर्चा झाली. नवाब मलिक यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे आम्ही नवाब मलिक यांच्याबाबत भूमिका घेणं अयोग्य आहे असं पटेलांनी फडणवीसांना सांगितलं. आमदार म्हणून मलिक यांना सभागृहात बसण्याचे अधिकार आहेत असं ते म्हणाले. मलिकांनी काही भूमिका घेतली असती तर आम्हीही आमची भूमिका जाहीर केली असती असं पटेलांनी फडणवीसांना सांगितलं.