Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ टेस्ट होणार? महाराष्ट्र एटीएसची मागणी ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 May 2023 07:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना देणारे डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची मागणी महाराष्ट्र एटीएसनं केलीये...महाराष्ट्र एटीएसनं मंगळवारी पुणे सेशन कोर्टात एक अर्ज दाखल करुन ही मागणी केलीये... कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तहेराला नक्की काय-काय सांगितलं आहे, त्यांच्याशी किती लोक संपर्कात होते,पैशांची देवाणघेवाणही झाली होेती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पॉलिग्राफ टेस्टमधून मिळेल, असं एटीएसला वाटतंय.