Pradeep Kurulkar Case : प्रदीप कुरुलकरांनी झाराला भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेची माहिती दिली
Continues below advertisement
प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात एटीएसकडून २ हजार पानांचं दोषारोपपत्र पुण्यातील विशेष न्यायालयात दाखल, कुरुलकरांची पॉलीग्राफ आणि व्हॉईस क्लीअर एण्ड सायकॉलॉजिकल टेस्ट करण्यास परवानगी देण्याचीही एटीएसकडून मागणी, या मागणीवर ७ जुलैला सुनावणी होणार.
Continues below advertisement