
Pradeep Kurulkar : डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा जामीन कोर्टानं फेटाळला ABP Majha
Continues below advertisement
Pradeep Kurulkar : डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा जामीन कोर्टानं फेटाळला ... पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला माहिती पुरवल्याप्रकरणी अटक
बातमी प्रदीप कुरुलकरांसंदर्भातली...
डॉ.प्रदीप कुरुलकरांचा जामीन कोर्टानं फेटाळलाय.
देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पाठवल्याप्रकरणी कुरुलकरांना अटक करण्यात आली होती.त्यानंतर डॉ.कुरुलकरांनी आपल्या वकिलांमार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर कोर्टानं हा जामीन फेटाळला. . डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखविण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांच्या व्हॉटस्अप चॅटिंगमधून स्पष्ट झालंय.
Continues below advertisement