कोणतेही निर्बंध लावण्यासाठी फक्त वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन चालणार नाही : Pradeep Avate
दरम्यान कोणतेही निर्बंध लावण्यासाठी फक्त वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन चालणार नाही.. तर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत जाणून निर्णय घेणं गरजेचं आहे, अशी भूमिका आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटेंनी मांडलीय..