Chiplun : कलाधिपती कला मंच मंडळाने साकारला प्रचितगड, हुबेहुब प्रतिकृति ठरते आकर्षक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Nov 2023 12:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिपळूण तालुक्यातील असुर्डे येथील कलाधिपती कला मंच या मंडळाने संगमेश्वर तालुक्यातील शिंगापूर इथल्या डोंगरावरील शिवकालीन प्रचितगडाची हूबेहूब प्रतिकृती साकारली. ४० फूट लांब, २५ फूट उंच आणि ५ फूट उंचीचा या भव्य आकारातील गड सध्या सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय ठरत आहे.