Mumbai : मुंबईच्या बहुंतांश भागातील वीजपुरवठा खंडीत, टाटाकडून दुरुस्ती
Continues below advertisement
मुलुंड ट्रॉम्बे येथील वीजपुरवठा करणारी टाटाची केबल खंडीत झाली. बेस्टकडून होणारा वीजपुरवठा टाटावर अवलंबून आहे...त्यामुळे मुंबईच्या बहुंतांश भागातील वीजपुरवठा खंडीत झालाय. टाटाकडून दुरुस्तीचे काम हातीघेतले गेलेय, 1 तासात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Continues below advertisement