Dhananjay Munde Letter : पण तळागाळातील लेकरांना शाळा शिकवा, धनंजय मुंडेंचं मनाला चटका लावणारं पत्र
Continues below advertisement
Dhananjay Munde Letter : धनंजय मुंडेंचं मनाला चटका लावणारं पत्र, वेळप्रसंगी जमीन विका पण तळागाळातील लेकरांना शाळा शिकवा. असा सल्ला भगवान बाबांनी दिला. आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय. असंही ते म्हणाले
Continues below advertisement