Exclusive Interview Part 1 | सत्ता राक्षस असते आणि मी कधीही राक्षसाशी शेकहँड करत नाही : अमर हबीब
Continues below advertisement
मागच्या तीन आठवड्यापासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आणि ज्या कायद्याला देशभरातून विरोध होतोय तर कुठे समर्थन मिळतेय नेमके किती कायदे काय आहेत ? आणि त्या कायद्याचा शेतकऱ्या वरती कसा परिणाम करणार आहे या विषयी अमर हबीब त्यांच्याशी बातचीत केली आहे
Continues below advertisement