Congress corporators join NCP | भिवंडीत काँग्रेस पक्षाला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला
Continues below advertisement
भिवंडीतील काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीची प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची यावेळी उपस्थिती होती.
Continues below advertisement