Powai Sunil Raut: शिवसेना आमदार सुनिल राऊत यांचं पवई पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत पवईतील पुनर्वसन प्रकल्पात किरीट सोमय्या यांनी ४३३ कुटुंबांना अनधिकृतपणे जागा दिल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  केला. त्यानंतर शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्यासह शिवसैनिकांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. पेरुबाग गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भात तक्रार करण्यासाठी राऊत शिवसैनिकांसह दाखल झाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram