Powai Cycle Track Project Cancelled:पवई तलाव येथील सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द, राणेंचा ठाकरेंवर निशाणा

Continues below advertisement

Powai Cycle Track Project Cancelled:पवई तलाव येथील सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द, राणेंचा ठाकरेंवर निशाणा

आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारला जाणारा आणखी एक सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द. आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला सरकारचा ब्रेक. पवई तलाव येथील सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द. या प्रकल्पावरून नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका. पवई सायकल ट्रॅक हा 66 लाख रुपयांचा प्रकल्प माहीम बांद्रा सायकल ट्रॅक नंतर रद्द.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram