MPSC : औषध निरीक्षकांच्या पदासाठी एमपीएससीनं काढलेल्या जाहिरातीला तूर्तास स्थगिती ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Dec 2021 04:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔषध निरीक्षकांच्या पदासाठी एमपीएससीनं काढलेल्या जाहिरातीला तूर्तास स्थगिती , औषध निरीक्षकाच्या ८७ पदांसाठी होणार होती परीक्षा, तीन वर्षाच्या अनुभवाच्या अटीवर विद्यार्थ्यांचा आक्षेप