Sambhaji Raje Chhatrapati Birthday: संभाजीराजेंना शुभेच्छा देताना तरुणांची वाहनांवर पोस्टर्सबाजी
Continues below advertisement
संभाजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात गर्दी केली. यावेळी संभाजीराजेंना शुभेच्छा देताना तरुणांनी वाहनांवर पोस्टर्सही लावले. पोस्टर्सवर भावी मुख्यमंत्री असा
उल्लेख करण्यात आलाय.
Continues below advertisement