Poster War: 'दगाबाजरे पॅकेजचं काय झालं?', Thackeray गटाचा CM Shinde, DCM Pawar यांना थेट सवाल

Continues below advertisement
धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या बॅनरबाजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो वापरून, 'दगाबाजरे पॅकेजचं काय झालं?' असा थेट सवाल या बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे. या बॅनरमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola