Poonam Mahajan : माझ्या वडिलांच्या हत्येतील मास्टरमाईंडला तेव्हा का शोधलं नाही? ABP Maha
प्रमोद महाजन यांना कुणी मारलं असा सवाल तुम्ही करता, पण तुमची सत्ता असताना त्यामागच्या मास्टरमाईंडना का शोधलं नाही? भाजप खासदार पूनम महाजन यांचा विरोधकांना सवाल