Pooja Khedkar IAS Cancled : पूजा खेडकरचा आयएएस दर्जाही रद्द

Continues below advertisement

Pooja Khedkar IAS Cancled : पूजा खेडकरचा आयएएस दर्जाही रद्द

ल्या महिन्याभरात IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात पूजा खेडकर यांनी दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान, पूजा खेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जावर दिल्ली पोलीस व यूपीएससी यांच्याकडूनही युक्तिवाद सादर करण्यात आला. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी निकाल येण्याची शक्यता आहे. यावेळी पूजा खेडकर यांच्यावतीने वकील बिना माधवन यांनी आक्रमक युक्तिवाद केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram