Central Railway : मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत, चुकीच्या सिग्नलमुळे गाडी मध्येच अडकली
Continues below advertisement
Central Railway : मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत, चुकीच्या सिग्नलमुळे गाडी मध्येच अडकली
मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी मध्येच अडकली बदलापूर रेल्वे स्थानका जवळ चुकीचा सिंगल दिल्यामुळे मालगाडी अडकली बदलापूर- कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प अंबरनाथहून कर्जतकडे जाणार्या अनेक लोकल रखडल्या
Continues below advertisement