Pooja Chavan Suicide Case | चौकशीअंती सर्व सत्य समोर येईल ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे UNCUT
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आलेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीतून जे सत्य जनतेसमोर येईल त्यानंतर कारवाई केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
Tags :
Pooja Chavan Suicide Case Pune Minister Sanjay Rathod Pooja Chavan Suicide Pooja Chavan Pooja Chavan Suicide Case Sanjay Rathod Pune Suicide Pune Uddhav Thackeray Shiv Sena