Kolhapur ByElection : मविआ आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतंय. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपच्या सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होतेय. ३५७ केंद्रावर मतदान पार पडणार आहेत.
Tags :
Kolhapur Sanjay Raut Voting Politics Kirit Somaiya Chandrakant Patil Polling MVA Shiv Sena. BJP