Politics : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2021 03:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. बुधवारी सकाळी अमित शाह आणि फडणवीसांची भेट झाली असल्याची माहिती आहे. गोवा निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. . यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मंत्री मायकल लोबो देखील उपस्थित होते. याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी आहेत.