खड्ड्यांसमोर नेत्यांनीही हात जोडले! नाशिक-मुंबई महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य
Continues below advertisement
मुबंई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरवात झालीय, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खड्या बाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर खड्डे बुजविण्याच काम हाती घेण्यात आलाय, विशेष म्हणजे रस्त्यावर खड्डे आहेत, मात्र स्पीड ब्रेकरही मेंटेन केलेय अशी टिप्पणी राज यांनी केली होती,, घोटी परिसरात स्पीडब्रेकर जवळच भला मोठा खड्डा पडला होता तो बुजविण्याचे काम हाती घेण्यात आलाय, त्यामुळे वाहन चालकांना थोडा दिलासा मिळालाय
Continues below advertisement