Prithviraj Chavan | राजकीयदृष्ट्या सोयीस्कर खटल्यांना प्राधान्य दिलं जातय : पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
महागाडीला फटका बसला असे काही नाही. सत्तेचा दुरुपयोग होतोय. सुप्रीम कोर्टामध्ये 35000 च्या वरती केसेस न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एका प्रकरणात या खटल्याला प्राधान्य दिले गेले. राजकीय दृष्ट्यासोयीस्कर असलेल्या खटल्यांना प्राधान्य दिले जात आहे. तुम्ही काय न्याय दिला हे महत्वाचे नाही. तुम्ही एकच केस का घेतली त्याबद्दल आमचा वाद आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Continues below advertisement