Osmanabad : नवाब मलिकांसारखी प्रकरणं शिवसेनेसाठी निर्णायक, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र फायदा?
Continues below advertisement
Osmanabad : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा शिवसेना निर्णय घेतल्यापासून शिवसेनेने एक नवं वळण घेतलं आहेत, परंतु नवाब मलिक यांच्यासारख्या प्रकरण जेव्हा जेव्हा घडतील तेव्हा तेव्हा शिवसेनेसाठी हे वळण अधिक निर्णयाची ठरेल. जुन्या या दोन मित्रांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली दरी शिवसेनेला आणि भाजपलाही एकमेकापासून कायमची दूर घेऊन चाललेली आहे. या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जरूर फायदा होईल. आपल्या मतदार आणि कार्यकर्त्यांना आपली ही नवी भूमिका गळी उतरवण्यात शिवसेना किती यशस्वी ठरते यांवर सेनेचा राजकीय यश अवलंबून असेल. पाहा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement