TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 01 Nov 2025 | ABP Majha

Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात मोठी बातमी, रायगडमध्ये (Raigad) अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आणि ठाकरेंची शिवसेना (Thackeray Shiv Sena) एकत्र लढणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांना कोंडीत पकडण्यासाठी एकत्रित लढण्याचा निर्णय दोन्ही गटांच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. दुसरीकडे, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 7 आणि 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौरा करणार असून, शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीचा आढावा घेणार आहेत. यासोबतच, फलटण (Phaltan) महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला IPS अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात आली आहे. म्हाडमध्ये मनसे शहरप्रमुखाला मारहाण झाल्याचीही बातमी आहे. तर, आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola