Political Poem Maharashtra : सोलापूरचे कवी अंकुश आरेकर यांची राजकीय कविता, सब घोडे बारा टक्के

Continues below advertisement

Political Poem Maharashtra : सोलापूरचे कवी अंकुश आरेकर यांची राजकीय कविता, सब घोडे बारा टक्के

हे ही वाचा...

माहीम विधानसभेच्या जागेवरून राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सबंध ताणले गेले आहेत. काल शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार हे जवळपास निश्चित झाले असताना, आयत्या क्षणी त्यांनी तो मागे घेतला नाही, यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पण सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे का घेतला नाही? याची इन साईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.

सदा सरवणकर हे काल राज ठाकरे यांना भेटायला गेले मात्र त्यांना राज ठाकरे भेटलेच नाही, सर्व प्रसार माध्यमांसमोर सदा सरवणकर हे माघारी फिरले, त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेता, संघर्षाची वाट निवडली, मात्र त्याआधी काही गोष्टी घडल्या.  सदा सरवणकर यांना माघार घ्यायला लावण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले होते, अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर सरवणकर हे तयारही झाले होते, मात्र त्याबदल्यात शिवसेनेकडून एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram