भगवद्गीतेवरून राजकीय महाभारत, शाळेत Bhagavad Gita शिकवण्याची भाजपची मागणी

Continues below advertisement

गुजरात आणि कर्नाटक या भाजपशासित राज्यांत शालेय शिक्षणात भगवदगीतेचा समावेश करण्यात आलाय. आता महाराष्ट्रातही शालेय शिक्षणात भगवदगीतेचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आज भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी  विधानसभेत केली. शिवसेनेनं या मागणीला अनुकुलता दर्शवली, तर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी वेगळी भूमिका घेतली. वादग्रस्त मुद्दे उकरून काढण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, असं पटोले यांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram