Sanjay RautVs Vikhe Patil:विखे पाटलांवर राऊतांचे आरोप,राऊतांच्या डोक्यावर परिणाम विखेंचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
विखेंच्या कारखान्यात भ्रष्टाचार .. असं म्हणत संजय राऊत यांनी विखे-पाटलांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.. याला विखे- पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय..
Continues below advertisement