Political Bhaubeej : राजकीय मतभेद विसरुन भाऊबीजेचा सण, नेत्यांची भाऊबीज उत्साहात

ऐरवी सभा, दौऱ्यांमध्ये दिसणारी मंडळी  आज मात्र आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना पहायला मिळाली  यंदा राजकीय भाऊबीजेवरुन चर्चा झाली ती पवार कुटुंबाची  कारण पक्षात फुट पडल्यानंतरची ही पहिलीच भाऊबीज  त्यामुळे यंदा सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र दिसणार का?  भाऊबीज साजरी करणार का?  या सगळ्या प्रश्नांना आज फुलस्टॉप लागलाय  लोकेशन- काटेवाडी, बारामती  काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी   आज भाऊबिजेचा कार्यक्रम पार पडला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola