Sada Sarvankar Pistol : सदा सरवणकरांची बंदूक पोलीस जप्त करणार ABP Majha

आमदार सरवणकर यांनी गोळीबार केला की नाही याची चौकशी पोलीस करणार आहेत. गोळीबाराच्या  आरोपांनंतर पोलिसांकडून चौकशी सुरू झालीय. त्यासाठी पोलीस तिथं उपस्थित असलेल्या लोकांकडे चौकशी करत आहेत. सरवणकर यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. पोलीस सरवणकर यांच्या पिस्तुलाची बॅलास्टिक चौकशीही करण्याची शक्यता आहे....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola