Sada Sarvankar यांनी गोळीबार केला? पोलिसांनी सुरु केली चौकशी
Continues below advertisement
शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये काल प्रभादेवीत पुन्हा एकदा राडा झाला.. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, समाधान सरणवकर, आणि संतोष तेलवणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदा सरवणकरांनी पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Investigation Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Shivsena Crisis ABP Maza MARATHI NEWS Sada Sarvankar Mumbai Police