Amravati Violence : अमरावतीत दंगे नेमके कुणी घडवले ? का आलं भाजप आणि युवासेनेचं नाव?
Continues below advertisement
मुंबई : अमरावतीत झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह अनेक राजकीय पक्षांचाही हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अमरावती हिंसाचारात रझा अकादमीबरोबरचं भाजप आणि युवा सेनेच्याही लोकांचाही हात होता. यामुळे केवळ काही मुस्लिम संघटनांनाकडूनच नाही तर राजकीय पक्षांनीही अमरावतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केला होता, असा अहवाल पोलिसांकडून गृहविभागाला सादर करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Shivsena BJP Violence Nawab Malik Nitesh Rane Ashish Shelar BJP Amravati Violence Raza Academy Maharashtra Tripura Violence Amravati Violence Sunil Prabhu Amravati Violence Yuvasena BJP