Eknath Shinde : BDD च्या पोलिसांना ४८ तासात घरं रिकामी करण्याचे आदेश, माझाच्या बातमीची दखल
Eknath Shinde : एबीपी माझाच्या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतलीय... पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवावा लागेल असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला दिले आहेत... नायगावच्या बीडीडीतील पोलिसांना ४८ तासात घरं रिकामी करण्याचे आदेश म्हाडाने दिले होते... त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेत प्रशासनाला ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत...