Vasai : वसईत एटीएममध्ये स्कीमर बसवून अनेकांचे लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पदार्फाश

Continues below advertisement

Vasai : वसईत एटीएममध्ये स्कीमर बसवून अनेकांचे लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पदार्फाश केलाय. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लॅपटॉप, ४ ए.टी.एम. कार्ड, १ मोटारसायकल असा 4लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे चारही आरोपी बिहार मधील रहिवाशी आहेत. या टोळीनं हॉटेलमधील वेटर, पेट्रोल पंपावरील कामगार यांना हाताशी धरलं होतं. या टोळीने आणखी किती जणांना फसवलं आहे का? याची सखोल चौकशी पोलीस आता करत आहेत.  

 

 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram