TET Exam Scam : पेपरफुटीतील आरोपी तुकाराम सुपेंकडून आणखी 25 लाख रुपये जप्त
abp majha web team
Updated at:
23 Dec 2021 07:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेपरफुटीतील आरोपी तुकाराम सुपेकडून आणखी 25 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीये. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात. तुकाराम सुपे अटकेत आहेत.